Sunday, August 31, 2025 07:02:34 AM
आज सर्वत्र हनुमान जन्मोत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जात आहे. परंतु जालन्यातील अंबड तालुक्यात जामखेड नावाचे एक गाव आहे. येथे कुठेही हनुमंताचे मंदिर नाही, कुठे फोटोही दिसत नाही.
Apeksha Bhandare
2025-04-12 15:34:27
जरी हनुमान स्वतः भगवान श्रीरामांचे उत्कट भक्त आहेत आणि त्यांचे नाव नेहमीच आठवतात, परंतु एकदा जेव्हा भगवान श्रीराम संकटात होते तेव्हा मारुतीरायांनी पंचमुखी अवतार घेतला आणि त्यांना संकटातून वाचवले
Samruddhi Sawant
2025-04-12 10:51:38
आजचा दिवस केवळ शनिवार (शनीदेवाचा वार) म्हणून खास नाही, तर तो भगवान हनुमानाची जयंती म्हणूनही अत्यंत शुभ व पवित्र आहे. विशेष म्हणजे, आजच्या दिवशी एक अत्यंत दुर्लभ असा पंचग्रही योग जुळून आला आहे.
2025-04-12 10:36:29
पंचांगानुसार, यंदा हनुमान जयंतीच्या दिवशी भद्राचं सावट असणार आहे. त्यामुळे हनुमान जयंतीची पूजा, तिथी, विधी, शुभ मुहूर्त नेमका काय असणार आहे ते जाणून घेऊयात.
2025-04-12 09:13:33
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हनुमान जयंतीनिमित्त पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. कबरीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे.
2025-04-11 20:14:13
यावर्षी हनुमान जयंतीला काही भाग्यवान राशींच्या लोकांसाठी अत्यंत शुभ असणार आहे. त्यासोबतच, या राशींच्या करिअर क्षेत्रातही नवीन संधी उपलब्ध होतील.
Ishwari Kuge
2025-04-08 14:52:44
दिन
घन्टा
मिनेट